प्रवाह विवंचनेत गुंतल्या प्रमाणे वाहत होता.. अखेरच्या वळणावर.. अबोल, संथ, निस्वार्थी… हरेक किणार चुंबीत!
आणि किणारा…
आधार देत सावरत होता, सह वेदनांच्या ठिसुळ गुढ आठवणींसह चिखल आणि तृणपात्यांच्या अनाकलनिय आधार स्थंभांना!
Name (required)
Mail (will not be published) (required)
Website
Spam protection: Sum of 5 + 7 ?