Currently Browsing: Blog

खॉब

खॉब मुठ्ठी मे कुछ खॉब से दबा रख्खे है.. मजबुरें पैदायीश सें.. डर है कहीं दम न घुट जाऎं.. मेहफीलें आम में..

मुर्खांचा सावळा गोंधळ

तसं सर्वच व्यवस्थीत आणि नियमीत सुरू आहे.. जगणे काय या पलिकडे आपली झेप घेण्याची आघोरी चढाओढ एक सुढृड समाज घडवतेय.. आपण काय करतोय याचा विचार करण्याचा रीकामटा वेळ आपल्याकडे नाही.. विचाय परिपक्व होत आहेत(इतके की सडक्या आंब्या प्रमाणे...

झेंडा

झेंडा आजचा दिवस जरा खास होता, एक तास लवकर सुरू झाल्याने. झोप पुर्ण न झाल्याची ब्रेकींग न्यूज दिवसभर कवटीच्या आत-बाहेर रेंगाळणार होती. दोन दिवसानपुर्विच नेहरू आणि पायजमा करकरीत इस्त्री करून घेतला असल्याने तो प्रश्न सुटला होता....

तांडा

तांडा “Tanda” is all about the people who are only knows how to follow somebody without any reasonable reason.. it’s all about the blind journey of selfish-foolish people who knows culture more than any common man around all of us.. कोणत्या वाटेवरी हा चालला तांडा सये.. कोणती हुर-हुर चाले वादळी नजरेसवे.. सांस्कृतीकतेचाच कळप हा, कळपा-कळपाने तांडा होत जातो!...

हिरवळ

शुभाशुभ मुहूर्ते कधी मानलीच नाही.. कळत-नकळत जे काही रूजत गेलं.. त्याचचं फलीत ते.. कुतुहलाने अंकुरत गेलं.. मातीतुनचं जन्माला आला रंग, संवाद, संवेदनांचा एक भला मोठ्ठा पुंजका.. मनाला मेंदुच्या चाकोरीतून बाहेर काढण्याचे श्रेय पण...

नातं

जगण्याच्या शर्यतीत कसा-बसा धावत-धडपडत धापा टाकतं.. उपान्त्य फेरीत मी! तेव्हढ्यात पांढऱ्या गर्दितून एक नातं आडवं गेलेलं, घाबरलेल्या अपशकूना सारखं आणि आयुष्य.. निर्वीकारपणे माघारी बुरसटलेल्या पाच पावलान सारखं!

अंतःरीतून

घेवूनी मजला उशाशी हुंदका गातोय गाणी आनवाणी आसवांतून श्वास ही गातोय गाणी का कळेना सांग तुजला गुज माझ्या अंतरीचे घे जरासा सोबतीला, प्राण ही गातोय गाणी येवू दे काठावरी तू स्वप्न जे ओठांवरीचे बिलगुनी लाटांस माझ्या काठ ही गातोय...

आयुष्य

मज संगतीत सारे आभाळ गात होते, ताफ्यात चांदण्यांच्या मन धुंद न्हात होते आयुष्या आज मजला हळूवार जे उमगले ते विश्व आज सारे माझे मला मिळाले! मज संगतीत सारे आभाळ गात होते.. मज संगतीत सारे आभाळ गात होते..

प्रश्न

सर्वांच्या नजरा एकवटलेल्या भुकेल्या नरभक्षकासारखा माझ्यावर ! आणि मी अस्तीत्व पणावर लावलेल्या…. निर्भीड पण बावरलेल्या – निरागस हरणासारखा-रानोमाळ…. अखेरचा क्षणापर्यन्त श्वासांच्या शर्यतीत जिंकण्याच्या विलक्षन...

विश्वास

धमण्यांतून धावणाऱ्या तांबड्या पाण्याशी नातं सांगणाऱ्या पांढऱ्या ऋदयाच्या गर्दिवर…. माझा विश्वास नाही…. विश्वास आहे तो फक्त…… श्‍वासांतून -अंतःकरणा पर्यन्त… चैतन्यरुपी संचार करणाऱ्या माझातल्या परमेश्वरावर
Page 1 of 3123

Featured Photos

kid Posted by author icon Harshad Aug 1st, 2010 | one response
hindu Posted by author icon Harshad Aug 1st, 2010 | no responses
footprints Posted by author icon Harshad Aug 1st, 2010 | one response

Random Photos

a long journey Posted by author icon Harshad Aug 1st, 2010 | no responses
footprints Posted by author icon Harshad Aug 1st, 2010 | one response
celebration Posted by author icon Harshad Aug 1st, 2010 | one response

Top Rated

प्रवाह Posted by author icon Harshad
1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (4 votes - 5.00 / 5)
आयुष्य Posted by author icon Harshad
1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (1 votes - 5.00 / 5)
अंतःरीतून... Posted by author icon Harshad
1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars (1 votes - 5.00 / 5)